Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

Breaking : सांगेतील रॉक कारव्हिंग क्षेत्रात चिरेखाणीची खंडपीठाकडून दखल

राज्य सरकार, खाण आणि भूगर्भ, आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना नोटीस बजावली

Vilas Mahadik

पणजी : सांगे तालुक्यातील पणसयमळ परिसरातील रॉक कारव्हिंग क्षेत्रात चिरेखाणी सुरु आहे. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतली आहे. कोर्टाने राज्य सरकार, खाण व भूगर्भ आणि आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याना नोटिसा बजावल्या आहेत. या परिसराची पाहणी करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

(ही बातमी आताच ब्रेक झाली असून आम्ही ती अपडेट करत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुरतला निघाली, मडगावात पोहोचली; 13 वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं? वाचा

घरवापसी करण्यास तयार! माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर 'भाजप'कडून प्रस्तावाच्या प्रतीक्षेत

Mohammed Siraj: 'मिया मॅजिक'चा जलवा! विराटच्या पठ्ठ्यानं दिग्गजांना मागं सोडत जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार

Goa Cruise Tourism: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगामाची धमाकेदार सुरुवात, 'कॉर्डेलिया एम्प्रेस' 1,050 प्रवाशांसह दाखल

Viral Video: जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... प्रदर्शन करणाऱ्या महिलेसमोर उभा ठाकला तिचाच पोलिस पती; पाहा सुंदर व्हिडिओ

SCROLL FOR NEXT