BJP candidates Dainik Gomantak
गोवा

ठरलं, गोव्यात भाजप लढवणार 40 जागा, मंगळवारी जाहीर होणार यादी

सदानंद शेट तानावडे बेणावलीमधून लढवणार निवडणूक

दैनिक गोमन्तक

भाजप पक्षाने 40 मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती सदानंद शेट तानावडे यांनी आज दिली, पक्षाने संसदीय मंडळाकडे सर्व मतदार संघातील उमेदवारांची नावे पाठवली आहेत. काही मतदार संघात दोन उमेदवार मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत, तशी त्यांनी तयारी देखील सुरू केल्याच दिसत आहे. आणि काही मतदार संघात एकच उमेदवार हा पक्षाकडून लढण्यासाठी तयार आहे. त्यांचीही नावे भाजप (bjp) केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) भाजप मंगळवारी संध्याकाळपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करेल, असे मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले.

सावंत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संघटन सचिव सतीश धोंड हे राजधानीकडे रवाना होणार आहेत. भाजप स्वबळावर निवडणुकीच्या (elections) दिशेने वाटचाल करत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की निवडणुकीत पक्षाला 22 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

SCROLL FOR NEXT