Daggubati Purandeswari Dainik Gomantak
गोवा

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस गोवा दौऱ्यावर

भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस डी. पुरंदेश्वरी (Purandeswari) यांनी आजच्या राजकीय दौऱ्याला सुरवात करण्याआधी पणजीच्या श्री महालक्ष्मी देवीचे आशिर्वाद घेतले.

दैनिक गोमन्तक

पणजी - भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस डी. पुरंदेश्वरी (Purandeswari) यांनी आजच्या राजकीय दौऱ्याला सुरवात करण्याआधी पणजीच्या श्री महालक्ष्मी देवीचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मंदिर संकुलातील इतर देवतांचेही दर्शन घेतले. (BJP national general secretary on visit to Goa)

डी. पुरंदेश्वरी या कालपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांनी थिवी मतदारसंघातील (Constituency) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज सकाळी त्यांनी महालक्ष्मी देवीचे आशिर्वाद घेतले यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर आदी उपस्थित होते.

यानंतर त्यांनी ताळगाव समाज केंद्र परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी महसुलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT