म्हापशातील भाजप महिला मोर्चा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
म्हापशातील भाजप महिला मोर्चा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 
गोवा

म्हापशातील भाजप महिला मोर्चा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापसा येथील भाजप (BJP) महिला मोर्चाच्या (BJP Mahila Morcha) कार्यकर्त्या रिना साप्ते आणि तृप्ती बाणावलीकर यांनी शिवसेना पक्षात (Shivsena) प्रवेश केला. ज्‍येष्‍ठ शिवसैनिक आणि माजी विद्यार्थी सेना अध्यक्ष राजेश मराठे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राज्य प्रमुख जितेश कामत आणि सरचिटणीस मिलिंद गावस उपस्थित होते.

साप्ते आणि बाणावलीकर या निवृत्त शिक्षिका असून समाजकारणात सक्रिय आहेत. बाणावलीकर या विद्या प्रबोधिनीच्या संस्थापक सदस्य आहेत. बारा महिला स्वयंसाहाय्य गटांच्या माध्यमातून त्या विविध उपक्रम राबवण्यात कार्यरत आहेत. तर, साप्ते या विविध हस्तकलांत पारंगत असून महिला सबलीकरणासाठी गरजू महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्याबरोबरच ऑनलाईन प्रशिक्षण देतात. सप्ते यांची म्हापसा मतदारसंघ महिला आघाडी संघटकपदी तर बाणावलीकर यांची सहसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT