priyanka gandhi  Dainik Gomantak
गोवा

भाजपवाले कामाचे नाहीत, काँग्रेसला साथ द्या : प्रियांका गांधी

काँग्रेस (Congress) सरकारच करू शकते, अशी ग्‍वाही काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

केपे : मोरपिर्ला-केपेतील (Cape) ग्रामीण भागात अजूनही बऱ्याच समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आगामी निवडणुकीत एक चांगले सरकार आपण निवडून दिले पाहिजे, जे सर्वसामान्य लोकांसाठी काम करू शकते. ते फक्त काँग्रेस (Congress) सरकारच करू शकते, अशी ग्‍वाही काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांनी दिली.

भाजपाचे (BJP) सरकार हे सामान्य लोकांसाठी नाही, तर उद्योगपतींसाठी काम करीत असल्याची टीका प्रियांका गांधी यांनी केली. मोरपिर्ला गावाला प्रियांका गांधी भेट दिली. यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी पी. चिदंबरम, काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, केपे काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार एल्टन डिकॉस्‍ता व मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT