Goa Accidental Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: कुडचडेत दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी

अपघातात 32 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Accidental Death: राज्याला लागलेले अपघातांचे ग्रहण काही केल्या हटण्याचे नाव घेताना दिसत नाही. यामध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. काल (15 जुलै) रात्री कुडचडेमध्ये झालेल्या एका अपघातात 32 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, काल रात्री कुडचडेमध्ये 2 दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की त्यापैकी एक दुचाकीस्वार मनोज सुरत (32) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

तर यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, काल म्हापशातील पर्रा येथे एका पर्यटकाच्या कारची लहान सायकलस्वार मुलाला धडक बसल्याने अपघात झाला आहे. ही घटना आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेत सायकलस्वार मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT