Shantadurga Vidyalay

 

Dainik gomantak

गोवा

डिचोलीच्या शांतादुर्गा विद्यालयाचे राज्यस्तरीय संचलन स्पर्धेत यश

गेल्यावर्षी या विद्यालयाने याच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला होता.

दैनिक गोमन्तक

डिचोली : राज्यस्तरीय संचलन स्पर्धेत डिचोलीच्या विद्यालयाने श्री शांतादुर्गा विद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी यश संपादन केले आहे. मुक्तीदिनानिमित्त क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याने घेतलेल्या संचलन स्पर्धेत यावर्षी शांतादुर्गा विद्यालयाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. विद्यालयाचे शारीरिक शिक्षक (Teacher) सुदन सावळ आणि शिक्षिका सोनल चोडणकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. गेल्यावर्षी या विद्यालयाने याच स्पर्धेत (competition) प्रथम क्रमांक पटकवला होता.

यशस्वी संचलन पथकाचे शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मुख्याद्यापिका (headmistress) श्रद्धा आसकावकर यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, क्रीडा अकादमीचे व्यवस्थापक अभिजित नोडा, सहायक मुख्याध्यापिका यास्मिन शेट्ये, शारीरिक शिक्षक सुदन सावळ आणि सोनल चोडणकर उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT