Goa River Canva
गोवा

Goa Weather Update: लोकांनी सोडला सुटकेचा निःश्वास! नदीचे पाणी ओसरले

Bicholim News: एक कोटीहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाचा जोर काहीसा कमी झाल्‍यामुळे डिचोली शहरासह सखल भागातील जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. नदीचे पाणी ओसरल्याने डिचोलीवरील पुराचे संकट तूर्त टळले आहे.

दरम्यान, या पावसाच्या तडाख्यात एक कोटीहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसामुळे डिचोलीसह वाळवंटी आणि अस्नोड्यातील पार नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. या नद्यांच्‍या पाण्‍याने पातळी सोडली होती. पण सध्‍या स्‍थिती नियंत्रणात आहे.

मध्‍यरात्रीच घेतली आमदारांनी धाव

पावसामुळे डिचोलीत हाहाकार उडाला होता त्यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे राज्याबाहेर होते. स्थितीची माहिती मिळताच त्यांनी डिचोलीकडे धाव घेतली. मध्यरात्रीच त्‍यांनी मामलेदार आणि सरकारी अधिकाऱ्यांसह डिचोलीतील पूरसदृश भागाची पाहणी केली. तसेच आढावा घेताना नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT