Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : व्हाळशीतील मगर अखेर पिंजऱ्यात; बोंडलात रवानगी

Bicholim News : स्थानिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, व्हाळशी येथील तळ्यातील मगर अखेर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकली. आज पहाटे ही मगर पिंजऱ्यात अडकल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. ही मगर पाच फूट लांबीची आहे. या मगरीची बोंडला अभयारण्यात रवानगी केली आहे.

मगर पकडण्यात आल्याने स्थानिक लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी या तळ्यात आणखी दोन मगरी असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे लोकांमध्ये निर्माण झालेली भीती अजूनही दूर झालेली नाही.

व्हाळशी येथील भर लोकवस्तीजवळ असलेल्या नैसर्गिक तळ्यातील मगरीने दहशत घालताना गेल्या मंगळवारी भरदिवसा एका श्वानावर हल्ला करून त्याचा बळी घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

SCROLL FOR NEXT