Bicholim Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Bicholim: डिचोलीत ‘ट्रॅक्स’ जीपगाडीची झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कर्नाटकमधील तिघे गंभीर जखमी झाले. गाडीतील अन्य पर्यटक सुदैवाने सुरक्षित बचावले.

Sameer Amunekar

डिचोली: डिचोलीत ‘ट्रॅक्स’ जीपगाडीची झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कर्नाटकमधील तिघे गंभीर जखमी झाले. गाडीतील अन्य पर्यटक सुदैवाने सुरक्षित बचावले.

हा अपघात शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शनजवळ घडला. अपघातग्रस्त कारमध् वाहनचालक ये मिळून कर्नाटकमधील नऊ पर्यटक होते.

जखमी पर्यटकांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कर्नाटकची केए-४९-एम-३८९४ क्रमांकाच्या ट्रॅक्सने बगलमार्गावरून अस्नोड्याच्या दिशेने व्हाळशी जंक्शनवर रस्त्याजवळील सागवानच्या झाडाला ठोकर देऊन हा अपघात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT