Monalisa In Goa Dainik Gomantak
गोवा

Monalisa In Goa: भोजपुरी ब्युटी मोनालिसाचा गोव्यातील 'बोल्ड' अवतार व्हायरल, पाहा फोटो

मोनालिसाने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर फोटोशूट केले असून, तिच्या बोल्ड फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Monalisa Viral Post: भोजपुरी ब्युटी प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच मोनालिसा सुट्टीसाठी गोव्यात आली होती येथून तिने फोटो शेअर केले आहेत. मोनालिसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मोनालिसाने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर फोटोशूट केले असून, तिच्या बोल्ड फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

मोनालिसाने हलक्या निळ्या रंगाचा प्रीटेंड ड्रेस घातला आहे. मोनालिसाचा हा ड्रेस खूपच एक्स्पोजिंग आहे. या फोटोमध्ये मोनालिसाने स्कर्टसोबत क्रॉप टॉप घातला आहे. मनोलिसा वांरवार सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात येत असते. काही दिवसांपूर्वी देखील ती गोव्यात आली होती.

मोनालिसा बीचवर मस्ती करताना दिसत आहे. अभिनेत्रीने डोक्यावर टोपी घालून मजेदार मूडमध्ये फोटोसाठी पोझ दिली आहे. मोनालिसाने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसाने बिकीनीत देखील काही फोटो काढले असून, ते देखील चांगलेच व्हायरल झाले आहेत. काही फोटोंमध्ये मोनालिसा जांभळ्या रंगाचा ड्रेसमध्ये किलर पोज देताना दिसत आहे. तर काहींमध्ये मोनालिसा बॉडी फ्लॉंट करताना दिसली.

मोनालिसा भोजपुरी चित्रपटात काम करत असली तरी ती बंगाली आहे. मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. चित्रपटात येण्यापूर्वी अभिनेत्रीने तिचे नाव बदलून मोनालिसा ठेवले होते. अभिनयासोबतच मोनालिसाला नृत्याचीही आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर सतत एक ना एक फोटो शेअर करत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT