Goa COVID-19 Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: सावधान! गोव्यात वाढतेय कोरोनारूग्णांची संख्या; 'इतक्या' नवीन रूग्णांची भर

सक्रीय रूग्णसंख्या सव्वाशेवर

Akshay Nirmale

Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत चालली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे नवीन 23 रूग्ण आढळून आले आहेत.

या 23 नव्या रूग्णांमुळे राज्यातील सक्रिय कोरोनाग्रस्तांची रूग्णसंख्या 125 वर गेली आहे. नव्य 23 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात 8 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गोव्यात गेल्या 24 तासात 473 नव्या चाचण्या झाल्या. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.40 टक्के इतका आहे.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 55 हजार 765 एकुण चाचण्या झाल्या आहेत. एकुण 2 लाख 59 हजार 321 रूग्ण आढळून आले होते, त्यातील 2 लाख 55 हजार 183 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT