Goa covid positive rate Dainik Gomantak
गोवा

काळजी घ्या; गोव्याचा कोव्हिड पॉझिटिव्ह दर 30.37% वर

आज मंगळवारी 12,000 लोकांना कोव्हिड संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे

दैनिक गोमन्तक

सोमवारी 1,592 लोकांना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत राहिली, जे 27 टक्क्यांहून अधिक दर नोंदवत आहे, अस मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केल आहे. तर आज मंगळवारी गोव्यात (goa) 12,000 लोकांना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने गोव्याचा कोव्हिड पॉझिटिव्ह दर 30.37% पर्यंत वाढला आहे.

आरोग्य (Health) विभागाच्या म्हणण्यानुसार, गोव्याचा कोव्हिड (covid) पॉझिटिव्ह दर 30.37% पर्यंत वाढला आहे. आज राज्यात 12,000 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत 661 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,77,829 वर पोहोचली आहे, असे विभागाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

Vyatipat Yog 2026: पैशांची चणचण अन् मानसिक संताप! सूर्य-चंद्राचा 'व्यतिपात योग' उडवणार 4 राशींची झोप; नशिबाची सुटणार साथ

FDA Inspection: अन्न सुरक्षेवर भर; 'एफडीए'कडून 29.09 लाखांचा दंड वसूल, 325 हून अधिक आस्थापनांची पाहणी

VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT