Balkrishna Prabhu  Dainik Gomantak
गोवा

मालपे अपघातात बाळकृष्ण प्रभूचे निधन

मालपे-पेडणे (Malpe-Pernem) येथे अपघात होऊन पोरस्कडे येथील बाळकृष्ण प्रवीण प्रभू (Balkrishna Prabhu) वय 27 वर्षे या युवकाचे अपघातात जागीच निधन झाले.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मालपे-पेडणे (Malpe-Pernem) येथे अपघात होऊन पोरस्कडे येथील बाळकृष्ण प्रवीण प्रभू (Balkrishna Prabhu) वय 27 वर्षे या युवकाचे अपघातात जागीच निधन झाले. शनिवारी सायंकाळी मालपे येथील पेट्रोल पंपवर आपल्या दुचाकित पेट्रोल भरण्यासाठी बाळकृष्ण आपल्या दुचाकिवरुन जात असताना रस्त्यावर वाटेत म्हैस आठवी आल्याने त्या म्हशीवर मोटरसायकलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात बाळकृष्ण हा गंभीर झाल्याने त्याचे जागीच निधन झाले.पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करुन मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळात पाठविण्यात आला.

बाळकृष्ण हा युवक पेडणे बाजारपेठेत असलेल्या संदेश प्रिंटर्रकडे कामाला होता.मनमिळावू स्वभावाचा बाळकृष्ण याचा नेहमीच हसरा चेहरा होता. त्यामुळे अनेकांचा तो चाहता होता. संध्याकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.समाजमाध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात्य आई , वडिल , एक भाऊ व एक बहिण असा परिवार आहे. रविवारी त्यांच्यावर सकाळी 11 वाजता स्थानिक स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT