Guirim Sarpanch Got Bail Dainik Gomantak
गोवा

Guirim Sarpanch Bail: गिरी सरपंच सनी नानोडकरला जामीन; 21 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा आरोप

12 जूनपर्यंत अंतरिम जामीन

गोमंतक ऑनलाईन टीम

Guirim Sarpanch Got Bail: लग्नाच्या भूलथापा देऊन 21 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या गिरीचे सरपंच सनी नानोडकर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जून रोजी होणार आहे. सुनावणीच्या तारखेपर्यंत नानोडकर यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाले आहे.

50 रूपयांच्या जातमुलचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने पोलिसांच्या सहकार्यासाठी नानोडकर यास जेव्हा गरज असेल तेव्हा तपासासाठी उपलब्ध राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पीडित आणि आरोपी दोघांनीही आपली बाजू आणि युक्तिवाद आगामी सुनावणी दरम्यान सादर केला आहे, त्यामुळे पुढील जामीन मंजूर केला जाईल की नाही हे निश्चित होईल.

अत्याचाराच्या या प्रकरणानंतर परिसरातून संताप व्यक्त होत असून पीडीतेला न्याय देण्याची मागणी होत आहे.

कार्यवाही सुरू असताना, न्यायालय पीडित आणि आरोपी दोघांनी सादर केलेल्या युक्तिवादांचे काळजीपूर्वक मूल्यमापन करेल. पुढील जामीन मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय खटल्याच्या गुणवत्तेवर आणि सुनावणीदरम्यान सादर केलेल्या पुराव्यावर अवलंबून असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT