Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: किरकोळ बाचाबाचीतून बागा-खाडीत चौघांना मारहाण; सराईत गुंड क्लियोफास फर्नांडिसला अटक

Goa Crime News: हणजूण पोलिसांना या मारहाण प्रकरणाची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित क्लियोफास याला ताब्यात घेतले.

Pramod Yadav

Goa Crime

कळंगुट: पोलिसांनी फर्नांडिस बागा-खाडी (कळंगुट) येथे किरकोळ बाचाबाचीतून उदभवलेल्या भांडणात ऋतुराज मंडल आणि त्याच्या चौघा मित्रांना सराईत गुंड क्लेफा उर्फ क्लियोफास फर्नांडिस याने लाथाबुक्क्या तसेच बांबूने मारहाण करून जखमी केल्याबद्दल हणजूण पोलिसांनी फर्नांडिस याला अटक केली.

शुक्रवारी (०६ डिसेंबर) घडलेल्या रात्री या मारहाण प्रकरणात ऋतुराज मंडलसह गोविंदा मगर (नेपाळ), अमर शर्मा (महाराष्ट्र), स्टीव्ह (मणिपूर) तसेच विवेक कुमार (झारखंड) हे जबर जखमी झाले आहेत.

हणजूण पोलिसांना या मारहाण प्रकरणाची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित क्लियोफास याला ताब्यात घेतले. यापूर्वीही फर्नांडिस याच्यावर मारहाणीचे अनेक गुन्हे हणजूण पोलिसांत दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT