Minister Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate Case: बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधातील बलात्कार प्रकरणाची सुनावणी 21 फेब्रुवारीला...

मोन्सेरात यांना या खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा आहे.

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate Case

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधातील अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार प्रकरणाच्या खटल्याची पुढील सुनावणी येत्या बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

बुधवारी हा खटला खास न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांच्या न्यायालयात सुनावणीस आला असता, महेंद्र भंडारी या साक्षीदाराची साक्ष नोंदवून घेण्यात आली. या प्रकरणातील एका साक्षीदाराला समन्स बजावण्यात आले. मोन्सेरात यांना या खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा आहे. अन्य एक संशयित फेर्राव याही गैरहजर होत्या.

यामुळे दाखल झाला बलात्काराचा गुन्हा

2016 साली मे महिन्‍यात पणजी महिला पोलीस स्‍थानकात हे प्रकरण नोंद झाले होते. आमदार असलेले मोन्‍सेरात यांनी एका अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून 50 लाख रुपयाला विकत घेतले आणि नंतर गुंगीचे औषध पाजून तिच्‍यावर बलात्‍कार केला, असा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. त्‍या मुलीची आई या प्रकरणात सहयोगी आरोपी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT