Babu Ajgaonkar and Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

बाबू आजगावकर: दिगंबर कामत मडगावकरांना मूर्ख बनवत आहेत

विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच माजी मुख्यमंत्री कामत आणि बाबू अजगावकर यांच्यात वादाची ठिणगी पेटली

दैनिक गोमन्तक

मडगाव: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मागील सत्तावीस वर्ष मडगाववर राज्य करत मडगावकरांना मूर्ख बनवत आहेत; असा सनसनाटी आरोप भाजप (BJP) नेते बाबू अजगावकर यांनी काल केला. राज्यात काल विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले, त्यानंतर लगेच माजी आमदार मुख्यमंत्री कामत आणि बाबू अजगावकर (Babu Ajgaonkar) यांच्यात वादाची ठिणगी पेटली.

आजगावकर म्हणाले, मडगावकरांना खोटी आश्वासने देत, सतत जनतेचा विश्वासघातच केला आहे. मडगाव मधील सर्वत्र चर्चेत असणाऱ्या कब्रस्तान प्रकरणात मुस्लिम बांधवांना कामत यांनी मूर्ख बनवले, येथील बेकायदेशीर घरे मी कायदेशीर करेन, अशी पोकळ आश्वासने आज पर्यंत कामत यांनी दिली. आणि याच पोकळ आश्वासनांवर आजपर्यंत कामत निवडणूक जिंकत आलेत. असाही आरोप आजगावकरयांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT