Cutbona Jetty Traffic Issue Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: कुटबण जेट्टीवरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक!!

गोमन्तक डिजिटल टीम

Cutbona fishing Jetty traffic issue

कुटबण जेट्टीवरील स्वच्छतेच्या समस्यांवर लक्ष दिल्यानंतर आता अधिकाऱ्यांनी कुटबण जेट्टीवरील वाहतूकीच्या समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे. कुटबण फिशिंग जेट्टीवरील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) रोजी अधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला बैठकीला मत्स्य विभागाचे अधिकारी, कुंकळी पोलीस, वाहतूक कक्षातील अधिकारी आणि समुद्र किनाऱ्यावरील जबाबदारी सांभाळणारे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत फिश व्हेसल्सच्या पार्किंगसह वाहतुकीशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि चर्चेच्या शेवटी जेट्टीवर विनाकारण वाहने उभी केल्याने वाहतूक आणि पार्किंगची समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून जेट्टीवर येणाऱ्या मालकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय तसेच माशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी बोटी बंदरावर असतानाच जेट्टीवर यावे असा उपाय सुचवण्यात आलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात पुन्हा दाणादाण! जोराचे वारे आणि विजांचा कडकडाट; काही ठिकाणी 24 तास बत्ती गुल

Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियरचा केला होता ‘भारतातील महान पुरुष’ असा गौरव! पहिले टपाल तिकीट कधी?

Aquem News: आके येथे घरावर झाड पडून बरेच नुकसान

Margao News: कंत्राटदार मिळेना, खर्चावरून गोंधळ, बागेत कॉफी शॉप; मडगाव पालिकेची सभा ठरली वादळी

Buimpal Accident: वळणावर गुरे आडवी आल्याने वाहनचालकाचा ताबा सुटला! भुईपाल येथे टेंपो भिंतीवर जाऊन आदळला

SCROLL FOR NEXT