Aquem News: आके येथे घरावर झाड पडून बरेच नुकसान

Margao News: गोव्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. आके-मडगाव येथील गोपाळ इंगळे यांच्या मालकीच्या घरावर झाड पडल्याची घटना समोर आली आहे.

गोव्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. मडगाव तालुक्यातील आके येथील गोपाळ इंगळे यांच्या मालकीच्या घरावर झाड पडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com