Illegal Sand Extraction in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फ्रॅंकी रॉड्रिग्स यांच्यावर जीवघेणा हल्ला, हात मोडला

रेती माफिया विरोधात आवाज उठविल्याचा राग

दैनिक गोमन्तक

मडगाव: चांदर, गिरदोली, माकाझान येथे चालू असलेल्या बेकायदा रेती उत्खननावर आवाज उठविणारे पर्यावरण कार्यकर्त फ्रेंकी रॉड्रिग्स याच्यावर हल्ला केल्याने त्याचा हात मोडला आहे.या संबंधी मायणा कुडतरी पोलिसांनी बॉनी फर्नांडिस याला अटक केली असून नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, बॉनी हे आपल्या मालकीच्या जागेत जाण्यासाठी रस्ता बनवित असताना रॉड्रिग्स यांनी इतर गावकऱ्याबरोबर येऊन त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. रॉड्रिग्स यांना मारहाण झाली. यात त्यांना साधी दुखापत झाल्याचा वैद्यकीय अहवाल आल्याने संशयिताची जामिनावर मुक्तता झाली. मात्र रॉड्रिग्स यांनी आपल्याला झालेली मारहाण ही आपण रेती माफियांच्या विरोधात आवाज उठवित असल्यामुळे झाली असल्याचा दावा केलाआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT