Business Rivalry

 

Dainik Gomantak 

गोवा

Business Rivalry: कळंगुटमध्ये व्यावसायिक वादातून जीवघेणा हल्ला

व्यवसायादरम्यान झालेल्या वादामुळे एक व्यवसायिकाने आपल्या 80 साथीदारांसोबत कळंगुटमधील एक प्रसिद्ध रेस्टॉरंट (Restaurant) मध्ये जीवघेणा हल्ला केला.

दैनिक गोमन्तक

Business Rivalry: व्यावसायिक वादातून झालेल्या गुन्ह्याबद्दलच्या खूप घटना आपण आजवर पहिल्या आहेत. यामध्ये जिवाभावाचे मित्र असोत किंवा सख्खे भाऊ असोत, नात्यात व्यवसाय आला की बऱ्याचदा तिथे शतृत्व निर्माण होतं. अशीच एक घटना घडली आहे गोव्यातील कळंगुट (Calangute) मध्ये. व्यावसायिक वादातून (Business Rivalry) जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.

कळंगुट समुद्रकिनारी असलेल्या सौझा लोबो हॉटेलच्या ‘हँगओव्हर’ कॅफेवर हल्ला केल्याची घटना घडली. दोन व्यावसायिकांमधील (Businessman) पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून ही घटना घडली. वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास दोन गटांतील या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GMC) इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT