Court order Dainik Gomantak
गोवा

Goa Assagao: संशयित पूजा शर्माच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय राखीव

Assagao House Demolition Case: जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवाड्याला पूजा हिने उच्च न्यायालयात आव्हान देत अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर बेकायदेशीरपणे पाडण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निर्णय राखीव ठेवला.

याआधी शर्मा हिने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, तो नामंजूर करताना न्यायालयाने तिची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले होते.

जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निवाड्याला पूजा हिने उच्च न्यायालयात आव्हान देत आपल्याला अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देत तिच्या अर्जावर नंतर सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT