Babush Monserrat Rape Case Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrat: पीडितेच्‍या फेरसाक्षीच्‍या अर्जावर उद्या युक्तिवाद

Babush Monserrat Rape Case: बाबूश मोन्‍सेरात कथित बलात्‍कार प्रकरण

दैनिक गोमन्तक

Babush Monserrat Rape Case: महसूल मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांचा कथित सहभाग असल्‍याचा आरोप असलेल्‍या बलात्‍कार प्रकरणातील पीडितेची फेर साक्ष घेण्‍यासाठी जो अर्ज करण्‍यात आला आहे त्‍यावर आता ८ सप्‍टेंबर रोजी युक्‍तीवाद केला जाणार आहे.

या पीडितेची साक्ष २८ ऑगस्‍ट रोजी पूर्ण झाली होती. मात्र न्‍यायालयासमोर नवीन गोष्‍टी आणण्‍यासाठी तिची फेर साक्ष घेण्‍याची गरज आहे, असा अर्ज सरकारी वकील व्‍ही. जी. कॉस्‍ता यांनी केला असून या अर्जावर आता ८ सप्‍टेंबर रोजी युक्‍तीवाद केला जाणार आहे.

याच दिवशी मोन्‍सेरात यांचा सहभाग असलेल्‍या पणजी पोलिस स्‍थानक हल्‍ला प्रकरणाची सुनावणीही होणार आहे.

राजकारण्‍यांविरोधातील खटले हाताळणारे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍या न्‍यायालयात ही सुनावणी सुरू आहे.

२०१६ मध्‍ये मोन्‍सेरात यांनी त्‍यावेळी अल्‍पवयीन असलेल्‍या एका मुलीला तिच्‍या आईकडून ५० लाख रुपयांना विकत घेऊन नंतर तिला गुंगीचे औषध पाजून बलात्‍कार केल्‍याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT