Daniel D’Souza Raj Borbhatkar
गोवा

Plant Utsav Goa: 'झाडं' जगवणारा माणूस; झाडे, वनस्पतींचा अनोखा प्लांट उत्सव

देश विदेशातील झाडे, वनपस्तींच्या प्रजाती जपण्यासाठी डॅनियल डिसोझा मागील 25 ते 30 वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.

Pramod Yadav
Plant Utsav

ग्रेशिया डी ओरटा, पणजी येथे बोटॅनिकल सोसायटी ऑफ गोव्याच्या वतीने वार्षिक प्लांट उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Plant Utsav

शुक्रवारी (दि.18) सुरू झालेला हा उत्सव रविवारी (दि.20) पर्यंत सुरू राहणार आहे.

Plant Utsav

बोटॅनिकल सोसायटी गोवा (बीएसजी) चे अध्यक्ष आणि लँडस्केप डिझायनर डॅनियल डिसोझा यांनी या कार्यक्रमात विविध झाडे, वनस्पती आणि रोपे प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत.

Plant Utsav

या प्रदर्शनात डॅनियल डिसोझा यांनी स्वत: संगोपन आणि वाढवलेली दुर्मिळ वनस्पती याठिकाणी पाहायला मिळतील.

Plant Utsav

डॅनियल डिसोझा यांनी या झाडांसाठी विशेष मेहनत घेतली आहे. वर्षानुवर्षे ही झाडे जगवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत.

Plant Utsav

वयोवृद्ध लोकांसह युवावर्गाने देखील या प्रदर्शनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. गोव्यासह इतर राज्यातील नागरिक देखील या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

Plant Utsav

देश विदेशातील झाडे, वनपस्तींच्या प्रजाती जपण्यासाठी डॅनियल डिसोझा मागील 25 ते 30 वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. प्लांट उत्सवाच्या रूपाने त्यांच्या या प्रयत्नाला सार्वजनिक व्यासपीठ मिळत आहे.

Plant Utsav

रविवारी देखील प्लांट उत्सव नागरिकांसाठी खुलं राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT