Accused
Accused Dainik Gomantak
गोवा

अंजुना पोलिसांची मोठी कारवाई, 10 लाखांचा अमली पदार्थ जप्त

दैनिक गोमन्तक

गोव्यात (Goa) मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ तस्करीच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. यातच अंजुना पोलीसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करुन 10 लाखांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ड्रग्स विकणारा पेडलर आणि ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी (Police) अटक केली. (Anjuna police have seized drugs worth Rs 10 lakh)

दरम्यान, कुरबान शेख असे या ड्रग पेडलरचे नाव आहे. कुरबानकडून 3 लाख 20 हजार रुपयांचे MDMA हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. मुंबईत (Mumbai) राहणारा कुरबान हा आंतरराज्य ड्र्ग्स चा व्यापारी आहे. त्याला एक महिला (Women) ड्रग पुरवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास करताच या महिलेला पोलीसांनी शिवोलीमधून अटक केली. यावेळी या महिलेकडून 7 लाखांचे ड्र्ग्स जप्त करण्यात आले आहे. या दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Alcohol Seized : महाराष्‍ट्रातून गोव्‍यात आणलेली ८.४१ लाखांची दारू पकडली

Panaji News : बाबूशला पंच रबरस्टँप म्हणून हवेत; सिसील-फ्रान्सिस यांचा आरोप

Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

SCROLL FOR NEXT