Arrested Sangolda police Dainik Gomantak
गोवा

सांगोल्डा येथे एएनसीचा छापा, सात किलो गांजा जप्त

7.5 लाखांचा गांजा जप्त, तरुणाला अटक

दैनिक गोमन्तक

गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोवा पोलिस (police) सज्ज आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक खबरदारी घेतली जात आहे. अवैद्य धंदयांकडे देखील पोलिसांनी हत्यार उगरल्याचे दिसत आहे.

दरम्यान, आज सांगोल्डा येथे एएनसीने छापा टाकून भरत कृष्णा (25, आंध्रप्रदेश) यास अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास 7.5 लाखांचा साडे सात किलो गांजा जप्त केला आहे. एएनसीचे उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रमेश शिरोडकर व उपनिरीक्षक अरुण देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT