All India Institute of Ayurveda Goa Recruitment 
गोवा

AIIA Goa Vacancy: गोव्यात 75,000 पगाराच्या सरकारी नोकरीची संधी, आयुर्वेद संस्थानात 129 जागांसाठी मेगा भरती

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Pramod Yadav

All India Institute of Ayurveda Goa Recruitment: गोव्यात नव्याने झालेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानात विविध पदांच्या 129 जागांसाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून, इच्छुक उमेदवारांना 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या बेसिल (BECIL) कंपनीने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कोणत्या पदांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (12 जागा), परिचारिका (20 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), प्रयोगशाळा अटेंडन्ट (10 जागा), वॉर्ड अटेंन्डट (16 जागा), रेडिओलॉजी तंत्रज्ञ (1 जागा), फार्मसिस्ट (1 जागा), महिला आणि पुरुष प्रत्येकी 5 पंचकर्मा तज्ज्ञ, पंचकर्मा अटेंडन्स (10 जागा), योगासन तज्ज्ञ (1 जागा), फिजिओथेरपिस्ट (1 जागा), डेटा एन्ट्री ऑपरेटर (10 जागा) आदी 24 पदांवर भरती केली जाणार आहे.

याविविध पदांसाठी 17 हजार रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

पद, पात्रता आणि पगाराची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे:

All India Institute of Ayurveda Goa Recruitment
All India Institute of Ayurveda Goa Recruitment

सर्व पदासांठी आजपासून (06 ऑक्टोबर) अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT