Indigo Flight Dainik Gomantak
गोवा

Flight Tickets In Goa: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या विमान भाड्यात झपाट्याने वाढ...

दिवाळी सण जसजसा जवळ येत आहे, तसतश्या गोव्याला जाणाऱ्या विमान तिकिटांच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: दिवाळी सण जसजसा जवळ येत आहे, तसतश्या गोव्याला जाणाऱ्या विमान तिकिटांच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. भाऊबीजेच्या एक दिवस आधी 25 ऑक्टोबरला मुंबई-गोवा मार्गावरील भाडे 9,000 रुपये; तर नियमित भाडे सुमारे 3,500 रुपये आहे.

(Air fares to Goa increase sharply in the wake of Diwali)

गौरी मालकर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊबीजेच्या दिवशी, अहमदाबाद ते गोवा विमानाचा इतर वेळचा तिकीट दर केवळ 5,000 रुपये असताना सध्याचा तिकीट दर 11,400 रुपये आहे, जे नेहमीच्या भाड्याच्या तुलनेत जास्त आहे. कोलकाताहून येणाऱ्या विमानाचे तिकीटे देखील जास्त दराने विकली जात आहेत. नेहमीचे तिकिटांचे दर 6,500 रुपये असताना, दिवाळीपर्यंतच्या दिवसांत तिकिटांचे दर रु.10,000 च्या जवळपास आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT