New-Youth Meeting In Excitement Gomantak Digital Team
गोवा

Agonda : सरकारी योजनांचा युवतींनी घ्यावा लाभ; काणकोणात नव-युवती संमेलन उत्साहात

केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात देशाला नवी दिशा दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda : काणकोण भाजप महिला मोर्चातर्फे अर्धफोंड-काणकोण येथील बलराम उच्च माध्यमिक विद्यालयात नव-युवती संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रदेश भाजपा महिला उपाध्यक्ष चंदा देसाई, काणकोण महिला अध्यक्ष वृंदा सतरकर, दक्षिण गोवा भाजप महिला सरचिटणीस मनुजा नाईक गावकर, सदस्य शैला प्रभुदेसाई, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका कविता फळदेसाई, सुविधा कोमरपंत, पूर्वा कोमरपंत आदी उपस्थित होत्या.

सुरुवातीला प्रभारी मुख्याध्यापिका कविता फळदेसाई यांनी स्वागत केले. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात देशाला नवी दिशा दिली. अनेक घटकांच्या उद्धारासाठी वेग-वेगळ्या योजना अस्तित्वात आणल्या.

नव-युवती करता असलेल्या विशेष योजनांचा फायदा करून घेण्याचे आवाहन मनुजा नाईक गांवकर व चंदा देसाई यानी यावेळी केले. यावेळी नव-युवती कडून चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे वृंदा सतरकर यांनी सांगितले. पूर्वा कोमरपंत यानी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT