Arrested Dainik Gomantak
गोवा

North Goa: अपहरण करुन महिलेचा खून करण्याचा प्रयत्न; एक वर्षानंतर संशयिताला गोव्यात अटक

North Goa Crime News:एकवर्षापासून फरार असलेल्या संशयिताला अखेर उत्तर गोव्यातून अटक करण्यात आली आहेत.

Pramod Yadav

North Goa Police

प्रेम असल्याचा दावा करुन अपहरण केलेल्या महिलेचा खून करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या अंगावर अनेक जखमा करण्यात आल्या होत्या. तीन डिसेंबर 2022 रोजी घडलेल्या या प्रकारानंतर एकवर्षापासून फरार असलेल्या संशयिताला अखेर उत्तर गोव्यातून अटक करण्यात आली आहेत.

फारुख (वय 25, रा. उत्तराखंड) असे अटक संशयिताचे नाव आहे. तीन डिसेंबर 2022 रोजी रोजी तो राहत पश्चिम बंगाल येथे असलेल्या भाड्याच्या खोलीतून एका महिलेवर प्रेम असल्याचा दावा करत तिचे अपहरण केले.

अपहरण केल्यानंतर महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे. महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या. दरम्यान, या घटनेपासून फरार असलेल्या संशयित फारुखला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी फारुख विरोधात आयपीसी कलम 324 (स्वच्छेने धोकादायक शस्त्राने किंवा साधनाने दुखापत करणे) आणि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

पोलिस निरीक्षक प्रतापचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील उत्तर गोवा पोलिसांच्या पथकाने मोबाइल टॉवर लोकेशनच्या आधारे त्याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Captain of Ports terminal: बंदर कप्तान टर्मिनल उद्‌घाटनाला विरोध, इमारत गोवा मेरिटाईम बोर्डसाठी राखीव ठेवण्याची काँग्रेसची मागणी

Margao Municipality: चोरी की केवळ गैरसमज? मडगाव पालिकेच्या 'त्या' गायब झुंबरांचं गूढ उकललं! चोरीला गेली नसून पालिकेच्या आवारात सुरक्षित

Asim Munir Assassination: मोसादकडून असीम मुनीरच्या हत्येचा कट? ब्राझीलच्या पत्रकाराचा खळबळजनक दावा; पाकिस्तानने म्हटले 'बकवास'

अंतराळ शिक्षण गोमंतकीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्‍याचा मार्ग मोकळा! 'इस्रो'कडून 'केअर्स'च्‍या 'PMU'ला नोंदणीकृत अवकाश शिक्षक म्‍हणून मान्‍यता

Venezuela Earthquake: काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! भीषण भूकंपानं व्हेनेझुएला उद्ध्वस्त; 10 हजार मृत्यूंची भीती VIDEO

SCROLL FOR NEXT