Arrested Panaji police Dainik Gomantak
गोवा

पणजीत 932 ग्रॅम गांजासह आरोपी गजाआड

पोलिसांनी एक मेटॅलिक ब्राऊन अॅक्टिव्हाही ताब्यात घेतली आहे

दैनिक गोमन्तक

पणजी टाउन पोलिस स्टेशनच्या टीमला फेरी पॉईंट येथे अंमली पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास यंत्रणा हलवली असता आरोपी शानू (28) त्यांच्या जाळ्यात अडकला आहे.

त्याला रंगेहात गांजा विकताना पोलिसांनी (police) पकडले आहे. यावेळी त्याच्याकडे 1,00,000 रुपयांचा एस 932 ग्रॅम गांजा सापडला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी एक मेटॅलिक ब्राऊन अॅक्टिव्हाही ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पणजी (Panaji) पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

Goa Mining: 'ईएसझेड'च्या निर्बंधांमुळे दक्षिण गोव्यातील डंप लिलावास प्राधान्य; 14 जुलै रोजी आणखी 6 डंप लिलावात

SCROLL FOR NEXT