Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: राज्यात अपघातांची मालिका सुरूच! पणजी कडून मडगाव कडे जाणाऱ्या टॅक्सीला अपघात

पणजी कडून मडगाव कडे जाणाऱ्या GA07 F 7995 या रेंट अ कार टॅक्सीला अपघात झाला असून तो सेल्फ एक्सीडेंट असल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा शिरडोन ( शिरठाव) फ्लायओव्हर वर अपघात झाला. पणजी कडून मडगाव कडे जाणाऱ्या GA07 F 7995 या रेंट अ कार टॅक्सीला अपघात झाला असून तो सेल्फ एक्सीडेंट असल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली आहे.

(accident with taxi going from Panajim to Margaon)

Goa Accident
Goa Accident

अपघातामध्ये टॅक्सीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून गाडीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. मद्यप्राशन करून भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी राज्यभर कडक तपासणी मोहीम सुरू केली असली तर अपघाताची मालिका सुरूच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT