Car Accident Dainik Gomantak
गोवा

Car Accident : मंगेशी जंक्शन येथे दोन कारमध्ये अपघात, 5 जण जखमी

याआधीही या जंक्शनवर अनेक अपघात घडल्याचे तेथे उपस्थित स्थानिकांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

मंगेशी जंक्शन येथे दुपारी 4 वाजता दोन कारमध्ये अपघात घडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या अपघातात 5 जण जखमी झाल्याचेही समजले आहे. याआधीही या जंक्शनवर अनेक अपघात घडल्याचे तेथे उपस्थित स्थानिकांनी सांगितले. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अपघातग्रस्त दोन्ही कार ह्या गोव्यातील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT