Accident in Dhargal Dainik Gomantak
गोवा

Accident in Dhargal: धारगळमध्ये दुचाकी-चारचाकीमध्ये टक्कर! अपघातात दोघेजण गंभीर जखमी

राज्यात अपघातांची मालिका काही केल्या संपल्याचे नाव घेत नाही

दैनिक गोमन्तक

Accident in Dhargal: राज्यात अपघातांची मालिका काही केल्या संपल्याचे नाव घेत नाही. पेडण्यातील धारगळ येथे एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, धारगळयेथील दोन खांब जवळ हा अपघात घडला आहे. इथल्या पेट्रोलपंपाजवळ एक मिनीबस दुभाजकाला जाऊन आदळली. प्रवाशांना सोडून मिनीबस परतत असताना समोरून चुकीच्या बाजूने दुचाकी येत होती.

यामुळे बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीला वाचवण्याच्या नादात बसची दुभाजकाला जोरदार टक्कर झाली.

यामध्ये बसमधील दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाणस्तारी अपघातानंतर वाहतूक पोलीस अधिकच सक्रिय झाले असून, वाढते अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांवर कठोर कारवाईचे सत्र सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

Mental Health: पैसा, प्रसिद्धी अन् स्टेटसच्या शर्यतीत मन हरवतंय? मानसिक आरोग्याच्या संकटाची धक्कादायक बाजू

Viral Story: 21 पत्नी, पण 8 जणींचीच नावं लक्षात! भीक मागण्यासाठी रोज एका पत्नीला सोबत नेतो 'हा' बांगलादेशी; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT