Two Accidents Reported in Goa Dainik Gomantak
गोवा

पेडे येथे तीन वाहनांची धडक तर बाळ्ळी येथे कंटेनर उलटला; कुंकळ्ळी कारवार हायवेवर वाहतूक कोंडी, दोन जखमी

गोव्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. आजही राज्यात दोन अपघातांची नोंद झाली आहे.

Pramod Yadav

Two Accidents Reported in Goa: गोव्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. आजही राज्यात दोन अपघातांची नोंद झाली आहे. पेडे येथे चारचाकी आणि दोन दुचाकीची धडक झाली असून, बाळ्ळी येथे कंटेनर मोठा उलटला उलटला आहे. यामुळे कुंकळ्ळी कारवार हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.

पेडे येथे चारचाकी पिकअप आणि दोन दुचाकी यांच्यात धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडकेत अपघातग्रस्त दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. NH66 महामार्गावर पेडे येथे आज (मंगळवारी) दुपारी हा अपघात झाला.

(Accident between three vehicles at Pedem two injured)

दुसरा अपघात कुंकळ्ळी कारवार महामार्गावर झाला आहे. येथे एक मोठा कंटेनर पलटी झाला असून, यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बाळ्ळी येथे मंगळवारी ही घटना घडली. या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

(Container turned turtle at Balli traffic on Canacona and Cuncolim)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT