Goa Accident Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: वेरणा येथे कदंबा आणि ट्रक यांच्यात अपघात; कदंबा बस चालक किरकोळ जखमी

कदंबा बस चालक किरकोळ जखमी झाला असुन, इतर प्रवासी सुरक्षित आहेत, घटनास्थळी वेरणा पोलिस पोहोचले आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना; नागोवा सर्कल येथे कदंब बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला; दरम्यान कदंबा बस चालक किरकोळ जखमी झाला असुन, इतर प्रवासी सुरक्षित आहेत, घटनास्थळी वेरणा पोलिस पोहोचले आहेत.

(Accident between Kadamba and truck at Verna; Kadamba bus driver slightly injured)

गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना; बांबोळीत दोन भरधाव कार धडकल्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु असून एकाच दिवशी तीन - तीन व्यक्ती अपघातात दगावल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज खुरीस, बांबोळी येथे दोन भरधाव कारमध्ये धडक झाल्याची घटना घडली आहे.

कारची धडक; एका वृद्ध महिला ठार

नावेली येथे एका कारची स्कूटरला धडक बसल्याने मागच्या सीटवर बसलेली ॲना जॉकी पिरीस (79) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोघेजण जखमी झाले आहेत.

सकाळी साडेआठच्या सुमारास बेले-नावेली येथे हा अपघात घडला. एका क्रॉसिंगवर गती कमी केलेल्या त्यांच्या स्कूटरला मागून येणाऱ्या वॅगनार कारची धडक बसल्याने ती वृद्धा उसळून खाली पडली.

या अपघातात वृद्धेचे नातलग दुचाकीस्वार मानुएल पिरीस (64) हे झाले जखमी असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. या अपघातात कारमध्ये बसलेली मंजिरा हरमलकर ही महिला जखमी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

VIDEO: 'घरातील गॅस सिलेंडर सुरु केला अन् थेट शेगडीवरच...', सोशल मीडियावर जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकऱ्यांनी पठ्ठ्याला घेतलं फैलावर

Viral Video: वापरलेली भांडी, अन्नाचा कचरा अन् रिकाम्या पॅकेट्सचा खच! गोव्यातील Airbnbचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह

VIDEO: धोनी स्टाईल गेम प्लॅन अन् ईशान किशनचा मास्टरस्ट्रोक! बापूनं जोस बटलरला केलं क्लीन बोल्ड; 'त्या' सल्ल्यानं खेळ खल्लास

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT