Goa Accident Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: सापाला वाचवण्याच्या नादात गाड्यांची टक्कर; कुडचडेत कारला भरधाव बस धडकली

सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

कुडचडे: केपे-कुडचडे येथे कार आणि बस यांच्यात अपघात झाला आहे; रस्ता ओलांडताना सापाला वाचवण्याच्या नादात कार चालकाने वेग कमी केला दरम्यान, बसने कारला मागून जोरात धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.

(Accident between car and bus at Curchorem )

गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना; गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु असून एकाच दिवशी तीन - तीन व्यक्ती अपघातात दगावल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कुडचडे येथील सोनू कामत हॉस्पिटलजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून समोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

अपघातांचे सत्र सुरुच

गोव्यात अपघातांचे सत्र थांबण्यास तयार नाही काही दिवसांपूर्वी पुन्हा एका चारचाकीचा अपघात झाला असून या अपघातात शिरोड्यातील महिला जागीच ठार झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार गोव्यात प्रत्येत 34 तासात एक कुटुंब अपघाताने उद्ध्वस्त होत असल्याचा प्रत्यय येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

SCROLL FOR NEXT