Abduction Case Goa Dainik Gomantak
गोवा

Abduction Foiled: घराजवळ खेळणाऱ्या 9 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा होता डाव, ती ओरडली आणि स्थानिकांनी उधळला कट Video

Goa Crime News: यावेळी संशयित व्यक्तीने मुलीला काहीतरी आमिष दाखवून सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अल्पवयीन मुलीने जाण्यास नकार देत आरडाओरडा केला.

Pramod Yadav

काणका - म्हापसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळ खेळणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी अपहरणाचा प्रयत्न उधळून लावला. याघटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, काणका म्हापसा येथे घराजवळ एक नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी खेळत होती. यावेळी संशयित व्यक्तीने मुलीला काहीतरी आमिष दाखवून सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अल्पवयीन मुलीने जाण्यास नकार देत आरडाओरडा केला.

यामुळे सतर्क झालेल्या स्थानिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेताच संशयिताने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, संशयिताचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT