Arvind Kejriwal in gao Dainik Gomantak
गोवा

Goa Election: 80 टक्के नोकऱ्या गोव्यातील लोकांसाठी राखीव, केजरीवाल

गोव्यात नोकऱ्या आणि बेरोजगारीबाबत सात नविन घोषणाअरविंद केजरीवाल यांनी केल्या

दैनिक गोमन्तक

आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज मंगळवारी गोव्यात (Goa) पत्रकार परिषद घेतली. गोव्यात नोकऱ्या आणि बेरोजगारीबाबत सात नविन घोषणा त्यांनी यावेळी केल्या, गोव्यात आम आदमी पक्ष आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला आश्वासन दिले की, आप सत्तेवर आल्यास भ्रष्ट प्रथा बंद करतील आणि राज्यातील तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवून देतील. प्रत्येक घरातून एका बेरोजगार व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी गोवेकरांना दिले. कामाच्या शोधात असेलल्या लोकांना 3,000 बेरोजगारी भत्ता मिळेल असे ते म्हणाले. त्यांनी घोषित केले की राज्यातील 80 टक्के नोकऱ्या गोव्यातील लोकांसाठी राखीव असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT