Anjuna Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime: फुटबॉल सामन्यात दाखवले रेड कार्ड; रेफ्रीला दिली जीवे मारण्याची धमकी...

हणजुणे येथे पोलिसांत तक्रार दाखल

गोमंतक ऑनलाईन टीम

Anjuna Crime: फुटबॉल सामन्यात रेड कार्ड दाखवल्यावरून रेफ्रीलाच धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रेफ्री सुनील यांनी हणजुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सुनील यांनी सेकंड डिव्हिजन लीग स्पर्धेतील हणजुणे (Anjuna) पीएसायसी विरूद्ध शापोरा युवक संघ या सामन्यात रेफ्रीची भूमिका पार पाडली होती. या सामन्यातील त्यांच्या निर्णयावरून एका गटात नाराजी होती.

त्यानंतर सुनील यांना वागातोर येथील एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या फोननंतर रेफ्री सुनील यांनी हणजुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याअनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी! 'सीजेपी'चे 11 ऑक्टोबरला पणजीत आंदोलन, अभिजीत दीपके राहणार अनुपस्‍थित

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना दंड ठोठावणार; गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

SCROLL FOR NEXT