Suicide  Dainik Gomantak
गोवा

Goa News : न्हावेलीत गळफास घेत एकाची आत्महत्या

आत्महत्येतेचे नेमके कारण अस्पष्ट

तुकाराम सावंत

न्हावेली-साखळी येथे एका जेष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज गुरुवारी घडली. घराच्या परिसरात आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, भरोणीवाडा, न्हावेली-साखळी येथील कृष्णा गोपाळ गावस (वय 60) या ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये आज (गुरुवारी) सकाळी 6.30 वाजता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येतेचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठण्यात आला. संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर न्हावेली येथील स्थानिक स्मशानभूमीत मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT