Accident At Altinho Dainik gomantak
गोवा

Goa Accident: पार्क करताना रस्त्याच्या कडेला कोसळली कार; आल्तिनो रोडवर अपघात

अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Car Fell In Between A Building At Altinho: आल्तिनो येथे कारचा अपघात झाला. या अपघातात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या शेजारी कोसळली. या अपघातात कारच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातस्थळी पोलिस दाखल झालो

मिळालेल्या माहितीनुसार, आल्तिनो येथे रस्त्याच्या कडेला उताराला महिला कार पार्क करत होती. यावेळी तिचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या शेजारी कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

गुरुवारी मडगावमध्ये कॉलेजच्या दोन युवतींना कारची जोरदार धडक बसली होती. या धडकेत दोघीही जबर जखमी झाल्या आहेत. युवती त्यांच्या दुचाकीवरून जात असताना वेळ्ळी येथे समोरून येणाऱ्या बोलेरो कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. राज्यभरात वाढलेल्या अपघातांच्या घटना चिंतेची बाब बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT