Porvorim Police Dainik Gomantak
गोवा

Porvorim: एकाच कारला दोन नंबरप्लेट, फोटो व्हायरल; पर्वरी वाहतूक पोलिसांची कारवाई

Porvorim Viral Photo: एकाच वाहनाला दोन नंबर प्लेट लावल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

Rajat Sawant

Porvorim Viral Photo: हरियाणा नंबर प्लेट लावलेल्या कारच्या मालकाने गोव्यात पुन्हा वाहन नोंदणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पर्वरी वाहतूक पोलिसांनी नियम भंगाचे चलन देवून कारवाई केली आहे.

एकाच वाहनाला दोन नंबर प्लेट लावल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

याबाबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पर्वरी वाहतूक पोलिसांनी शोधमोहीम राबविली. वाहन ट्रेस करून पर्वरी ट्रॅफिक सेलने पोलिस स्टेशनमध्ये पडताळणीसाठी आणले.

यावेळी अधिक तपासणी केली असता या चारचाकी वाहनाचे याआधी 2008 साली गुरूग्राम आरटीओमध्ये नोंदणी झाल्याची माहिती समोर आली.

नंतर वाहनाचे 11 सप्टेंबरला आरटीओ म्हापसा येथे पुनर्नोंदणी करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पर्वरी वाहतूक पोलिसांनी नियम भंगाचे चलन देवून कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT