Fisherman  Dainik Gomantak
गोवा

हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मच्छिमाराला समुद्रातून सुरक्षितरित्या काढले बाहेर

आय एन एयस 323 स्क्वॉड्रन (INS 323 Squadron), आय एन एस हंसा (INS Hansa), गोवा च्या प्रगत हलके हेलिकॉप्टर ( ALH) द्वारे एका मच्छिमाराला समुद्रातून बाहेर काढण्यात आले.

दैनिक गोमन्तक

आय एन एयस 323 स्क्वॉड्रन (INS 323 Squadron), आय एन एस हंसा (INS Hansa), गोवा च्या प्रगत हलके हेलिकॉप्टर ( ALH) द्वारे एका मच्छिमाराला (Fisherman) समुद्रातून बाहेर काढण्यात आले. गोव्याच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 50 नौटीकल माईल्स मासेमारी करताना छातीत तीव्र वेदना होत असलेल्या मच्छिमाराला सुमारे पावणेएकच्या आसपास एक इनपुट प्राप्त झाले. त्यानुसार नौदलाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत एएलएच द्वारे अपघातग्रस्त व्यक्तीला एअरलिफ्ट केले गेले आणि 2.20 वाजता आय एन एस हंसावर आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना चिकलीम येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची सध्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT