A calf Rescued in Amona Goa Dainik Gomantak
गोवा

विहिरीत पडलेल्या वासराला मिळालं जीवदान

आमोणे येथे विहिरीत पडलेल्या वासराची अग्निशामक दलाकडून सुटका

दैनिक गोमन्तक

डिचोली : विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान मिळालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वासराला वाचवण्यात यश आलं आहे. आमोणे परिसरात हे वासरु एका पडक्या विहिरीत पडलं होतं. दोरीच्या साहाय्याने वाचवत वासराला जीवदान देण्यात आलं आहे. (A calf Rescued in Amona Goa News Updates)

डिचोली (Bicholim) अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आमोणे येथे एका पडक्या विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान मिळाले. सावंतवाडा-आमोणे येथील सुमारे 20 फूट खोल विहिरीत एक वासरु पडल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. डिचोली अग्निशामक दलाला (Fire Brigade) घटनेची माहिती मिळताच, दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्यासह दलातील उपअधिकारी आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

शिडीच्या मदतीने जवानांनी विहिरीत उतरुन वासराला (Calf) वाचवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. अखेर दोरखंडाच्या मदतीने वासराला सुखरूपपणे विहिरीबाहेर काढले. वासराला बाहेर काढताना परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी याठिकाणी जमली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT