गोवा

Goa Corona Update: गोव्यात 639 सक्रिय कोरोना रूग्ण

गोव्यात आज दिवसभरात 42 नवे कोरोनाबाधित, 154 जणांना डिस्चार्ज

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (01 ऑगस्ट) दिवसभरात 42 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, 154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. गोव्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या राज्यात 639 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 224 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 51 हजार 622 जण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.20 टक्के एवढा झाला आहे. आज दिवसभरात 573 प्रयोगशाळा नमुने तापसले आहेत. गोव्यात आजवर 3963 कोरोना रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.

देशात 60,171 सक्रिय कोरोना रूग्ण

देशातील सक्रिय कोरोना रूग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. सध्या देशात 60,171 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT