Corona Virus Dainik Gomantak
गोवा

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत, जिल्हाधिकाऱ्यांचे अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अशा बळींच्या निकट वारसांकडून आतापर्यत 6868 अर्ज आलेले आहेत

दैनिक गोमन्तक

मडगाव Margao : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करताना दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी (Collector) रुचिका कत्याल यांनी जिल्हा आपत्कालीन प्राधिकरणाच्या अध्यक्षा या नात्याने कोविडमुळे (covid) बळी गेलेल्यांच्या अवलंबितांना 50 हजार रु. सानुग्रह मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अशा बळींच्या निकट वारसांकडून आतापर्यत 6868 अर्ज आलेले आहेत. त्या अर्जावर प्रक्रिया करून भरपाईची 50 हजार रु. रक्कम संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा केली गेली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, समाज कल्याण खात्याकडून दोन लख रु. ची सानुग्रह मदत मिळालेल्या लाभधारकांची यादी आपल्या कार्यालयाकडे आहे. त्या खात्याच्या यादीतून सुमारे 564 लाभधारकांची निवड आतापर्यंत 50 हजार रु. रकमेच्या मदतीसाठी हातावेगळी केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT