Porvorim Crime Dainik Gomantak
गोवा

पर्वरीतील एका घरातून 4.35 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

Porvorim Crime: गोव्यात मद्य स्वस्त असल्यामुळे याच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे. अवैध मद्यसाठा करून अनेकजण गुन्हेगारीला (Crime) आमंत्रण देत आहेत. पोलिस प्रशासन अशा गुन्ह्यांबाबत वेळोवेळी करत करत असते.

पर्वरी येथे 4.35 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा अवैधरित्या एका घरात साठवून ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Goa Elections 2022) पार्श्वभूमीवर गोवा पोलिस (Goa Police) प्रशासन सतर्क असून या धाडसत्रात वाढ झाली आहे. (4.35 lakh illicit liquor seized from a house in porvorim)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT