Valpoi accident Dainik Gomantak
गोवा

Goa Self Accident : वाळपईत दुचाकीचा भीषण अपघात; 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज

Rajat Sawant

राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. वाळपई येथे एका दुचाकीचा स्वयंअपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाळपई नागरगाव येथे एका दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुचाकीचालकाचा जागीच मृत्यु झाला. 23 वर्षीय युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रवी दोडामणी (23) रा. ओल्ड गोवा असे मृत युवकाचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT